वरिष्ठ
महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ग्रंथालय
व माहितीशास्त्र
विभागाद्वारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर “ वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात येत असतो परंतु या वर्षी दि. 11 ऑक्टोबर ला साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमामध्ये
“वाचाल तर वाचाल” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात
आले आहे. तसेच “डॉ. ए. पी. जे.
अब्दुल कलाम वाचन कट्टाचे” उद्घाटन
करण्यात येईल सर्व विध्यार्थ्यांनी
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना सार्थ आदरांजली अर्पण
करण्यासाठी कार्यक्रमाला बुधवार दि. 11 ऑक्टोबर ला दुपारी २.३० वाजता ग्रंथालयात
उपस्थीत राहावे.
Friday, 6 October 2017
Saturday, 29 July 2017
B. Sc. शाखेत प्रवेश देणे सुरु आहे
Y.D.V.D. ARTS & COMMERCE COLLEGE , TIOSA DIST. AMRAVATI येथे B. Sc. शाखेत प्रवेश देणे सुरु आहे.
Friday, 16 June 2017
Subscribe to:
Comments (Atom)
