Thursday, 17 December 2015

ग्रंथालय  व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानाने ७ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वान दिनानिमित्य ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये १२ तास वाचन अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आला होता . या उपक्रमात १०८ विध्यार्थी सकाळी ७ तेसायंकाळी ७ वाजेपर्यंत विध्यार्थ्यानी वाचन केले