Monday 24 October 2016


वाचन प्रेरणा दिन

या.द.व. देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय तिवसा, येथील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाद्वारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर  “ वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ न देता  ग्रामगीता हा ग्रंथ देवून पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. “बुके नव्हे बुक”  हि संकल्पना राबविण्यात आली


महाविद्यालयातील 20 विध्यार्थ्यांना  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टाचे” ओळखपत्र देवून व ग्रामगीता हा ग्रंथ भेट देवून वाचन कट्टाचे उद्घाटन करण्यात आले.

 11 विध्यार्थ्यांनी ग्रंथ परीक्षन (Book Review) करून  सादर करण्यात आले या  विध्यार्थ्यांना ग्रामगीता हा ग्रंथ भेट स्वरुपात देण्यात आले.  या कार्यक्रमामध्ये “वाचाल तर वाचाल” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.