Tuesday, 20 August 2019
Saturday, 10 August 2019
डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा १२७ वा जन्मदिन सोहळा ग्रंथपाल दिन, क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस ग्रंथालय विभागात पार पडला.
- अध्यक्षिय मनोगतामध्ये प्रा. चरणदास सोळके यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयामधील ग्रंथांचा आपण मोठ्या प्रमाणात उपयोग केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला “वाचाल तर वाचाल” असा संदेश दिला आहे त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे वाचनामुळे आपण आपले ध्येय गाठून आपल्याला समाजात जावून आदर्श कार्य करता येईल, तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीच्या समस्या यावर भाष्य केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. के.. जी . सोनटक्के, यांनी क्रांती दिनाचा संघर्ष माहिती दिली. व आयोजक म्हणून प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल व श्री. महेश अवघड विचारमंचावर उपस्थित होते.
- प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल यांनी प्रस्ताविकामधून ग्रंथालय शास्त्रामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथान यांनी केलेल्या भरीव कार्याचा परिचय करून दिला त्यामुळे डॉ. एस. आर. रंगनाथान यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक असे संबोधले जाते. ग्रंथालयाची संशोधना मध्ये महत्वाची भूमिका असून संशोधकांनी ग्रंथालयाचा वापर केल्याशिवाय संशोधन कार्य पूर्ण होत नाही असे संगितले.
- प्रा. राहुल माहुरे, कु. तेजस्विनी डहाके व इतर शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. सचिन काळे यांनी केले व प्रा. डॉ. रविकांत महिंदकर ग्रंथपाल यांनी उपस्थितांचे आभार मानले
Wednesday, 7 August 2019
सूचना : ग्रथ देवाण घेवाण करण्यासाठी ग्रंथालयात B.T बाबत
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील
विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ग्रंथालयातील ग्रथ देवाण घेवाण करण्यासाठी
ग्रंथालयात B.T उपलब्ध आहे. तरी आपण ग्रंथालयातून
दि. 31/08/2019 पर्यंत
B.T. देण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी
नोंद घ्यावी.
Wednesday, 10 July 2019
Tuesday, 2 April 2019
सूचना : ग्रंथालयातील वाचन कक्षामध्येउपस्थिती नोंद वहीमध्ये नोंद करण्याबाबत
महाविद्यालयातील
सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्ष्केत्त्र्र कर्मचारी वर्गाला सूचित करण्यात येते
की आपल्या ग्रंथालयातील वाचन कक्षामध्ये आपण दररोज येवून तेथे असलेल्या उपस्थिती
नोंद वहीमध्ये आपली स्वाक्षरी करावी जेणेकरून वाचन कक्षातील वाचकांची संख्या वाढेल.
तसेच या पूर्वी असे निदर्शनास आले की काही प्राध्यापक वुंद एक दिवस ग्रंथालयामध्ये
येवून अनेक दिवसांच्या स्वाक्षऱ्या
केलेल्या दिसून येतात ही बाब योग्य नाही तरी आपण दररोज येवून स्वाक्षरी करावी.
Subscribe to:
Posts (Atom)







